नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी [ICMR-NIIH] मुंबई येथे विविध पदांच्या ०५ जागा

Date : 19 September, 2019 | MahaNMK.com

icon

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी [ICMR-National Institute Of Immunohaematology, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ सप्टेंबर २०१९ आहे. मुलाखत दिनांक २७ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून जैव विज्ञान/ मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ बायोटेक्नॉलॉजी मध्ये बॅचलर पदवी सह मेडिकल लॅब.टेक्नॉलॉजी (डी.एम.एल.टी.) मध्ये ०१ वर्षाचा डिप्लोमा किंवा एम.एस्सी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी ३० वर्षे 

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) इंटरमिजिएट किंवा मान्यताप्राप्त बोर्डकडून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी २८ वर्षे 

वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. (जैव विज्ञान/ उपयोजित जीवशास्त्र/ जैव तंत्रज्ञान) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे 

वैज्ञानिक-बी (Scientist-B) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीसह जैव विज्ञान/ मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ बायोटेक्नॉलॉजी या विषयात पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव

वयाची अट : ३५ वर्षे

प्रशिक्षणार्थी-ग्रंथालय आणि माहिती विज्ञान (Apprentice-Library & Information Science) : ०१ जागा      

शैक्षणिक पात्रता : ०१) लायब्ररी सायन्स मध्ये बॅचलर पदवी (BLISC) ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून लायब्ररी सायन्समध्ये (MLISC) पदव्यूत्तर पदवी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : ३० वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ११,५००/- रुपये ते ४८,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) 

मुलाखतीचे ठिकाण : National Institute Of Immunohaematology, Parel, Mumbai 400012

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.icmr.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.