राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था [ICMR-NARI] पुणे येथे संशोधन सहाय्यक पदांची ०१ जागा

Updated On : 12 November, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था [ICMR-National AIDS Research Institute ART Centre, Pune] पुणे येथे संशोधन सहाय्यक पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी/ जैव विज्ञान मध्ये बी.एस्सी. पदवी सह डी.एम.एल.टी. पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.    

वयाची अट : ३० वर्षे

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे, महाराष्ट्र   

मुलाखतीचे ठिकाण : National AIDS Research Institute,73,G Block, MIDC, Bhosari, P.B. No.1895, Pune - 411 026

Official Site : www.mahasacs.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
हुतात्मा सहकारी बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२१
NMK
TJSB सहकारी बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२१
NMK
[Goa Police] गोवा पोलिस भरती २०२१
अंतिम दिनांक : २१ ऑक्टोबर २०२१
NMK
[DRDO SAG] संरक्षण संशोधन व विकास संस्था भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ ऑक्टोबर २०२१