राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र [ICAR-National Research Centre for Grapes, Pune] पुणे येथे यंग प्रोफेशनल पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
यंग प्रोफेशनल-I (Young Professional-I) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कृषी विज्ञान विषयातील पदवी किंवा अभियांत्रिकी मधील डिप्लोमा/ तंत्रज्ञान कृषी विज्ञान पदवी आणि इंग्रजी भाषा लिहिणे आणि वाचण्याचे ज्ञान ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
यंग प्रोफेशनल-II (Young Professional-II) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कीटकशास्त्र किंवा कृषी कीटकशास्त्र मध्ये एम.एस्सी. (कृषी) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
वयाची अट : २१ वर्षे ते ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : ICAR - National Research Centre For Grapes, P.B. No. 3, Manjri Farm Post, Solapur Road, Pune - 412 307, India.
Official Site : www.nrcgrapes.icar.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.