आयसीएआर [ICAR-CCRI] सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट नागपूर येथे विविध पदांच्या ०२ जागा

Date : 8 June, 2020 | MahaNMK.com

icon

ICAR CCRI Recruitments 2020: ICAR-Central Citrus Research Institute has new 02 vacancies for the post of Research Associate, Senior Research Fellow. Last Date To Apply Is 10th June 2020 and the official website is www.ccringp.org.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

आयसीएआर [ICAR-Central Citrus Research Institute] सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट नागपूर येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जून २०२० आहे. मुलाखत दिनांक १५ व १६ जून २०२० रोजी सकाळी १०:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संशोधन सहयोगी (Research Associate) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पीएच.डी. किंवा एम.एस्सी. पदवी (कृषी जैव तंत्रज्ञान/ जैव तंत्रज्ञान) सह NET/ GATE पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. पदवी (कृषी जैव तंत्रज्ञान/ जैव तंत्रज्ञान) सह NET/ GATE पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : २१ वर्षे ते ४५ वर्षे [SC/ST/OBC/महिला /अपंग - नियमांनुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ४७,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected] and copy to [email protected]

Official Site : www.ccringp.org.in 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.