![]()
आयसीएआर [ICAR-Central Citrus Research Institute] सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट नागपूर येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १३, १६, १८, २०, २३, २६, २८ आणि ३० मार्च २०२० रोजी सकाळी १०:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
यंग प्रोफेशनल-II (Young Professional-II) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील एम.एस्सी./ एम.टेक. पदवी ०२) ऑपरेटिंग कॉम्प्यूटर मधील ज्ञान ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
संशोधन सहयोगी (Research Associate) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पीएच.डी. किंवा एम.एस्सी. पदवी (कृषी जैव तंत्रज्ञान/ जैव तंत्रज्ञान) सह NET/ GATE पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. पदवी (कृषी जैव तंत्रज्ञान/ जैव तंत्रज्ञान) सह NET/ GATE पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६०% गुणांसह नेमाटोलॉजी/ प्राणीशास्त्र/ मायक्रोबायोलॉजी/ जीवन विज्ञान विषयातील एम.एस्सी. पदवी.
वयाची अट : २१ वर्षे ते ४५ वर्षे [SC/ST/OBC/अपंग -नियमांनुसार सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ४७,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : ICAR Central Citrus Research Institute Opp. NBSS & LUP and Regional Remote Sensing Centre, Near University Campus, Before Wadi, Amravati Road, Nagpur.
Official Site : www.ccringp.org.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB JE Bharti 2025] भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2569 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2569
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२५
[KVK Bharti 2025] कृषि विज्ञान केंद्रात मध्ये विविध रिक्त पदांची भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२५
[Bombay High Court Bharti 2025] बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२५
[SEBI Bharti 2025] सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 110
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.