इंसॉल्वेंसी अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया [IBBI] नवी दिल्ली येथे संशोधन सहयोगी पदांच्या ०६ जागा

Date : 12 February, 2020 | MahaNMK.com

icon

इंसॉल्वेंसी अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया [Insolvency and Bankruptcy Board of India] नवी दिल्ली येथे संशोधन सहयोगी पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे  करण्याचा अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संशोधन सहयोगी (Research Associate-Law) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून एल.एल.बी.पदवी किंवा समतुल्य ०२) अधिवक्ता कायदा १९६१ च्या अटींनुसार कोणत्याही राज्य बार कौन्सिल ऑफ इंडियामध्ये अधिवक्ता म्हणून नोंदणी आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

संशोधन सहयोगी (Research Associate-Economics/ Public Policy) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अर्थशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा अनुभव. 

संशोधन सहयोगी (Research AssociateBusiness Management) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर डिप्लोमा/ व्यवसाय व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे सदस्य/ इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे सदस्य/ इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाचे सदस्य ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ ते १० वर्षाचा अनुभव.

शुल्क :  शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Executive Director(HR Division), Insolvency and Bankruptcy Board of India, Jeevan Vihar Building, 2nd Floor, 3, Parliament Street, New Delhi-110001

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.ibbi.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.