भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड भरती २०२२

Date : 14 May, 2022 | MahaNMK.com

icon

HQ Western Command Recruitment 2022

Indian Army, Headquarter Western Command has the following new vacancies and the official website is www.indianarmy.nic.in. This page includes information about the HQ Western Command Bharti 2022, HQ Western Command Recruitment 2022, HQ Western Command 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १४/०५/२२

भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड [Headquarter Western Command] मध्ये विविध पदांच्या ६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: ६५ जागा

HQ Western Command Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
बार्बर/ Barber ०२
स्टेनोग्राफर ग्रेड-II/ Chowkidar ११
कुक/ Cook ०४
सांख्यिकीय सहाय्यक/ Statistical Assistant ०१
ट्रेड्समन मेट/ Tradesman Mate ०८
वॉशरमन/ Washerman १२
सफाईवाली/ Safaiwali २७

Eligibility Criteria For HQ Western Command

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) बार्बर ट्रेड मध्ये प्रवीणता. 
१० वी परीक्षा उत्तीर्ण
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
०१) अर्थशास्त्र किंवा सांख्यिकी किंवा गणित विषयासह पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
१० वी परीक्षा उत्तीर्ण
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) लष्करी/नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
१० वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : ०३ जून २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, Military Hospital, Jalandhar Cantt. Pin- 144005.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indianarmy.nic.in

How to Apply For HQ Western Command Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ जून २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.indianarmy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १२/०५/२२

भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड [Headquarter Western Command] मध्ये विविध पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३० जागा

HQ Western Command Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
लाइब्रेरियन/ Librarian ०१
स्टेनोग्राफर ग्रेड-II/ Steno Grad-II ०२
एलडीसी/ LDC ०६
फायरमन/ Fireman ०३
मेसेंजर/ Messenger १३
बार्बर/ Barber ०१
वॉशरमन/ Washerman ०१
रेंज चौकीदार/ Range Chowkidar ०१
डफट्री/ Daftry ०२

Eligibility Criteria For HQ Western Command

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) कला/विज्ञान/वाणिज्य पदवी. ०२) लायब्ररी सायन्स पदवी
१२ वी परीक्षा उत्तीर्ण
१२ वी परीक्षा उत्तीर्ण
१० वी परीक्षा उत्तीर्ण
१० वी परीक्षा उत्तीर्ण
१० वी परीक्षा उत्तीर्ण
१० वी परीक्षा उत्तीर्ण
१० वी परीक्षा उत्तीर्ण
१० वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : ०३ जून २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Central Rect Agency, HQ PH & HP (I) Sub Area, PIN -901207 C/o 56 APO

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indianarmy.nic.in

How to Apply For HQ Western Command Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ जून २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.indianarmy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ११/०४/२२

भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड [Headquarter Western Command] येथे ग्रुप 'सी' पदांच्या ७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ७० जागा

HQ Western Command Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वार्ड सहाय्यिका/ Ward Sahayika ५१
हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक)/ Health Inspector १९

Eligibility Criteria For HQ Western Command

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
१० वी परीक्षा उत्तीर्ण १८ ते २५ वर्षे
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र १८ ते २७ वर्षे

सूचना - वयाची अट : २३ मे २०२२ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Command Hospital (WC) Chandimandir-134107.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indianarmy.nic.in

How to Apply For HQ Western Command Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ मे २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.indianarmy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.