हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [Hindustan Petroleum Corporation Limited, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
देखभाल तंत्रज्ञ (Maintenance Technician) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा ०२) इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक व इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा दूरसंचार अभियांत्रिकी डिप्लोमा
लॅब विश्लेषक (Lab Analysts) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. (गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र) पदवी ६०% गुणांसह रसायनशास्त्र किंवा एम.एस्सी. (रसायनशास्त्र) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
कनिष्ठ अग्निशामक आणि सुरक्षा निरीक्षक (Junior Fire and Safety Inspector) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ४०% गुणांसह विज्ञान पदवी सह वैध एचएमव्ही परवाना ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे
शुल्क : ५९०/- रुपये [SC/ST/PWD : शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.hindustanpetroleum.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.