![]()
हिंदुस्तान मशीन टूल्स [HMT Machine Tools Limited] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रकल्प वरिष्ठ अभियंता/ प्रकल्प उपमुख्य अभियंता (Project Senior Engineer/ Project Deputy Chief Engineer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ए.आय.सी.टी.ई. मंजूर महाविद्यालय/ विद्यापीठातून मेकॅनिकल अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मधील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०९ ते १३ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी ५० वर्षे
प्रकल्प उप अभियंता/ अभियंता (Project Deputy Engineer/ Engineer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ए.आय.सी.टी.ई. मंजूर महाविद्यालय/ विद्यापीठातून मेकेनिकल, इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन मधील अभियांत्रिकी पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी ३० वर्षे ते ४० वर्षे
प्रकल्प उप अभियंता (Project Deputy Engineer) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ए.आय.सी.टी.ई. मंजूर महाविद्यालय/ विद्यापीठातून मेकॅनिकल अभियांत्रिकी मधील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे
शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST - २५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ८,६००/- रुपये ते १८,७००/- रुपये
नोकरी ठिकाण : अजमेर (राजस्थान)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. General Manager (HR) HMT Machine Tools Limited, Beawar Road, Ajmer - 305 003
Official Site : www.hmtmachinetools.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.