हिंदुस्तान मशीन टूल्स [HMT Machine Tools Ltd Banglore] लिमिटेड बॅंगलोर येथे 'प्रकल्प सहयोगी' पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रकल्प सहयोगी (Project Associate)
डिप्लोमा यांत्रिक (Diploma in Mechanical) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Diploma in Mechanical with one years experience
डिप्लोमा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स (Diploma in Electrical & Electronics) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Diploma in Electronics with one years experience
आयटीआय - फिटर (ITI – Fitter) : १६ जागा
शैक्षणिक पात्रता : ITI in Fitter trade with one years experience
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Graduates with B.com/B.sc/BA/BBM with one years experience
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
वेतनमान (Pay Scale) : १३५,००/- रुपये ते १६३००/- रुपये
नोकरी ठिकाण : त्रिवेंद्रम
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप महाव्यवस्थापक (एचआर), एचएमटी मशीन टूल्स लिमिटेड, एचएमटी कॉलनी पी.ओ., कळमस्सेरी, एर्नाकुलम जि. केरळ - ६८३५०३
Official Site : www.hmtindia.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[BARC Bharti 2026] भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभाग भरती 2026
एकूण जागा : 21
अंतिम दिनांक : २७ फेब्रुवारी २०२६
[BMC Social Welfare Society] बी.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी मध्ये नवीन 506 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 506
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[AIIMS] ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १५ फेब्रुवारी २०२६
[Nagpur Mahanagarpalika Bharti 2026] नागपूर महानगरपालिका भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२६
[TMC ACTREC] टाटा मेमोरियल सेंटर मुंबई भरती 2026
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.