हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड [HSL] मध्ये विविध पदांच्या २३ जागा

Updated On : 11 December, 2019 | MahaNMK.com

icon

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड [Hindustan Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ जानेवारी २०२० आहे. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत पोहोचण्याची अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


जनरल मॅनेजर (General Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह संबंधित शाखेतील पदवी ०२) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून एच.आर./ कार्मिक व्यवस्थापन/ औद्योगिक संबंध/ कामगार कल्याण या विषयातील पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान २० वर्षाचा अनुभव.   

वयाची अट : ५० वर्षे 

वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून मेकॅनिकल/ औद्योगिक/ उत्पादन/ सागरी अभियांत्रिकी पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ४२ वर्षे 

व्यवस्थापक (Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन व्यावसायिक पात्रता सी.एम.ए. किंवा सी.ए. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०९ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ४० वर्षे 

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager-Engineering) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून यांत्रिकी/ औद्योगिक/ उत्पादन/ सागरी अभियांत्रिकी पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३० वर्षे 

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager-Electrical) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटेशन, टेलिकम्यूनिकेशन मध्ये अभियांत्रिकी पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३० वर्षे 

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager-Welfare) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून संबंधित शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३५ वर्षे 

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager-HR) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून संबंधित शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३० वर्षे 

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager-Finance) : ०३ जागा         

शैक्षणिक पात्रता :  ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन व्यावसायिक पात्रता सी.एम.ए. किंवा सी.ए. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : ३० वर्षे 

सुचना वयाची अट : ११ जानेवारी २०२० रोजी [SC/ST/OBC/PWD - शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/PH : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १६,४००/- रुपये ते ६६,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR), Hindustan Shipyard Limited, Gandhigram (PO), Visakhapatnam - 530 005

Official Site : www.hslvizag.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१