हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड [HSL] मध्ये विविध पदांच्या ५१ जागा [मुदतवाढ]

Updated On : 10 April, 2020 | MahaNMK.com

icon

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड [Hindustan Shipyard Limited, Visakhapatnam] मध्ये विविध पदांच्या ५१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ एप्रिल २०२०  ०६ मे २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


डिझाइनर (Designer) : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह यांत्रिकी/ यांत्रिकी व औद्योगिक अभियांत्रिकी/ यांत्रिकी व उत्पादन अभियांत्रिकी मधील डिप्लोमा ०२) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये डिप्लोमा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : २८ वर्षे 

कनिष्ठ पर्यवेक्षक (Junior Supervisor) : २३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह यांत्रिकी/ यांत्रिकी व औद्योगिक अभियांत्रिकी/ यांत्रिकी व उत्पादन अभियांत्रिकी मधील डिप्लोमा ०२) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन मधील डिप्लोमा ०३) सिव्हिल/ सिव्हिल आणि स्ट्रक्चरल/ स्ट्रक्चरल अभियांत्रिकी मधील डिप्लोमा.

वयाची अट : २८ वर्षे 

कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह संबंधित शाखेतील पदवी सह इंग्रजी टंकलेखनाचे ज्ञान ०२) संबंधित शाखेतील डिप्लोमा/ एम.एस. ऑफिसमध्ये सर्टिफिकेट कोर्स ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.    

वयाची अट : २५ वर्षे 

कनिष्ठ अग्निशामक निरीक्षक (Junior Fire Inspector) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी सह मान्यताप्राप्त अग्निशमन सेवा संस्थेकडून सब ऑफिसर कोर्स प्रमाणपत्र ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३० वर्षे 

ड्रायव्हर (Driver) : ०२ जागा     

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण सह जड आणि हलके वाहन चालविण्याचा परवाना ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.  

वयाची अट : २८ वर्षे 

सुचना वयाची अट : ०७ एप्रिल २०२० रोजी [SC/ST/OBC/PWD - शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : २००/- रुपये [SC/ST/अपंग : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ६,९७०/- रुपये ते २४,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) 

Official Site : www.hslvizag.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Jilha Nivad Samiti] जिल्हा निवड समिती हिंगोली भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ डिसेंबर २०२१
NMK
जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२१
NMK
[RLDA] रेल्वे जमीन विकास प्राधिकरण भरती २०२१
अंतिम दिनांक : २३ डिसेंबर २०२१
NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१