![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी [High Energy Materials Research Laboratory Pune] पुणे येथे निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
निवासी वैद्यकीय अधिकारी (Residential Medical officer)
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून एमबीबीएस (MBBS) पदवी. ०२) क्लिनिकल डॉक्टर म्हणून शासकीय संस्थेत ०२ ते २० वर्षापर्यंत सेवा. ०३) स्वतंत्ररित्या आरोग्य केंद्राचे व्यवस्थापन पाहणे / क्लिनिकल ड्युटीज / एमआय रुम्ससह संलग्न राहणे.
वयाची अट : १६ नोव्हेंबर २०२० रोजी ६२ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४६,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी, सुतारवाडी, पुणे - २१.
Official Site : www.drdo.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 147
अंतिम दिनांक : २५ जानेवारी २०२६
[UCO Bank Apprentice Bharti 2026] युको बँकेत 173 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 173
अंतिम दिनांक : ०२ जानेवारी २०२६
[Bombay High Court Bharti 2026] मुंबई उच्च न्यायालयात 2414 जागांसाठी मेगाभरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 2414
अंतिम दिनांक : २३ जानेवारी २०२६
[Indian Air Force Agniveervayu Bharti 2026] भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदाची भरती 2026
एकूण जागा : जाहिरात पाहा
अंतिम दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२६
[Latur DCC Bank Bharti 2026] लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 375 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 375
अंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.