हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी [HEMRL] पुणे येथे विविध पदांच्या ०५ जागा

Date : 8 December, 2020 | MahaNMK.com

icon

HEMRL Pune Recruitments 2020: High Energy Materials Research Laboratory Pune has new 05 vacancies for the post of Junior Research Fellow, Junior Associate. The Last Date To Apply Is 28th December 2020 and the official website is www.drdo.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी [High Energy Materials Research Laboratory Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी/ Junior Research Fellow नेट अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये रसायनशास्त्रामध्ये .(स्पेशलायझेशन: ऑरगॅनिक/ इनऑरगॅनिक/३अप्लाईड केमिस्ट्री/ पॉलिमर सायन्स) पदव्युत्तर पदवी किंवा पदवी आणि पदव्युत्तर श्रेणीमध्ये प्रथम वर्गासह पॉलिमर्स। केमिकल इंजिनिअरिंगमध्ये व्यावसायिक कोर्समध्ये (मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी) पदव्युत्तर पदवी इष्ट विशेषज्ञताः हाय एनर्जी मटेरिअल्स/ पॉलिमर सिंथेसिसमधील अनुभव किंवा नेट/ गेटसह प्रथम वर्गामध्ये केमिकल/ मेकॅनिकल/ एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये (बी.ई./बी.टेक) पदवी किंवा पदवी आणि पदव्युत्तर श्रेणी दोन्हीमध्ये प्रथम वर्गासह केमिकल/ एरोस्पेस/ मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये (एम.ई./ एम.टेक) पदव्युत्तर पदवी इष्ट विशेषज्ञता : रॉकेट प्रॉपल्शन/ कंम्बशनमधील अनुभव. ०४
संशोधन सहकारी/ Research Associate अॅप्लाईड मॅथेमॅटिक्समध्ये पीएच.डी. किंवा समतुल्य पदवी किंवा सायन्स सिटेशन इंडेक्स्ड (SCI) जर्नलमध्ये किमान एक संशोधन पेपरसह पदव्युत्तर पदवीनंतर संशोधन, शिकविणे आणि डिझाईन आणि विकासाचा ३ वर्षांचा अनुभव... इष्ट विशेषज्ञताः ०१) इंटर्नल बॅलिस्टिक्समध्ये अनुभव. ०२) सायन्स सिटेशन इन्डेक्स्ड् (SC) जर्नलमध्ये दोन आंतरराष्ट्रीय आणि दोन राष्ट्रीय पेपर्स. ०१

वयाची अट : २८ डिसेंबर २०२० रोजी २८/३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३१०००/- रुपये ते ५४,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी, सुतारवाडी, पुणे - २१.

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.drdo.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.