हेवी वॉटर बोर्डात [Heavy Water Board] विविध पदांच्या २२९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून स्टेनोग्राफर ग्रेड- III & उच्च श्रेणी लिपिक पदांकरिता १० जुलै २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
Category-I स्टायपेंडरी ट्रेनी : ७० जागा
केमिकल : ३५ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा
मेकॅनिकल : १६ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा
इलेक्ट्रिकल : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा
केमिस्ट्री (लॅब) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह B.Sc.
बायोसायन्स : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह B.Sc.
वयाची अट वरील पदांकरिता : १८ वर्षे ते २४ वर्षे
Category-II स्टायपेंडरी ट्रेनी : १३९ जागा
प्रोसेस /प्लांट ऑपरेटर : ६० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (Physics, Chemistry and Maths)
इलेक्ट्रिकल : २८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI (Electrical/ Fitter/Turner/ Machinist / Welder/Draughtsman)
मेकॅनिकल (फिटर) : ३४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI (Electrical/ Fitter/Turner/ Machinist / Welder/Draughtsman)
टर्नर : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI (Electrical/ Fitter/Turner/ Machinist / Welder/Draughtsman)
मशीनिस्ट : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI (Electrical/ Fitter/Turner/ Machinist / Welder/Draughtsman)
वेल्डर : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI (Electrical/ Fitter/Turner/ Machinist / Welder/Draughtsman)
ड्राफ्ट्समन (सिव्हिल /मेकॅनिकल) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI (Electrical/ Fitter/Turner/ Machinist / Welder/Draughtsman)
वयाची अट वरील पदांकरिता : १८ वर्षे ते २२ वर्षे
टेक्निशिअन (क्रेन / फोर्कलिफ्ट ऑपरेटर) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण किंवा १२ वी उत्तीर्ण (Science & Maths) ०२) ०४/०८ वर्षे अनुभव ०३) अवजड वाहन चालक परवाना
वयाची अट : १८ वर्षे ते ३३ वर्षे
सायंटिफिक ऑफिसर /D (मेडिकल -जनरल मेडिसिन) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M.B.B.S. ०२) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे
नर्स/A : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) जनरल नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा ०३) B.Sc. (नर्सिंग)
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
स्टेनोग्राफर ग्रेड- II : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) इंग्रजी लघुलिपी १०० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४५ श.प्र.मि.
वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे
स्टेनोग्राफर ग्रेड- III : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी उत्तीर्ण ०२) इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि. ०३) इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि
वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे
उच्च श्रेणी लिपिक : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह पदवीधर ०२) इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि.
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
सूचना वयाची अट : २५ जून २०१८ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १०,५००/- रुपये ते ४४,९००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई
Official Site : www.hwb.mahaonline.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.