हिंदुस्तान कॉपर लिमिटेड [Hindustan Copper Limited] मध्ये विविध पदांच्या ४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) : ०४ जागा
खाणकाम (Mining) : १६ जागा
शैक्षणिक पात्रता : खाणकाम (मायनिंग) अभियांत्रिकी.
विद्युत (Electrical) : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : विद्युत (इलेक्ट्रिकल) अभियांत्रिकी / तंत्रज्ञान.
यांत्रिकी (Mechanical) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी / खाणकाम यंत्रसामग्री (Mining machinary) अभियांत्रिकी.
स्थापत्य (Civil) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी / आर्किटेक्चर अभियांत्रिकी.
धातुशास्त्र (Metallurgy) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : धातुशास्त्र (मेट्रॉलॉजी) अभियांत्रिकी.
रासायनिक (Chemical) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : रासायनिक (केमिकल) अभियांत्रिकी / तंत्रज्ञान.
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : राजस्थान, झारखंड व मध्य प्रदेश
Official Site : www.hindustancopper.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.