[HBPCL] हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ भरती २०२२

Date : 26 May, 2022 | MahaNMK.com

icon

HBPCL Mumbai Recruitment 2022

HBPCL's full form is Haffkine Bio-Pharmaceutical Corporation Limited Mumbai, HBPCL Mumbai Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.vaccinehaffkine.com. This page includes information about the HBPCL Mumbai Bharti 2022, HBPCL Mumbai Recruitment 2022, and HBPCL Mumbai 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २६/०५/२२

हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ [Haffkine Bio-Pharmaceutical Corporation Limited Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

HBPCL Mumbai Recruitment Details:

सहाय्यक कंपनी सचिव (Assistant Company Secretary)

Eligibility Criteria For HBPCL Mumbai

शुल्क : शुल्क नाही

आपल्या मित्रांना पाठवा :

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Managing Director, Haffkine Bio-Pharmaceutical Corporation Ltd. Acharya Donde Marg, Paral, Mumbai-400 012.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatenders.gov.in 

सूचना - सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

How to Apply For HBPCL Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक ०४ जून २०२२ आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahatenders.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :

 

जाहिरात दिनांक: २५/११/२१

हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ [Haffkine Bio-Pharmaceutical Corporation Limited Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

HBPCL Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
व्यवस्थापक/ Manager (Quality Assurance) ०१
व्यवस्थापक/ Manager (Quality Control Biological) ०१
व्यवस्थापक/ Manager (Marketing) ०१
व्यवस्थापक/ Manager (Accounts) ०१
वनस्पती अभियंता/ Plant Engineer ०१

Eligibility Criteria For HBPCL Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) सूक्ष्मजीवशास्त्र किंवा जैव रसायनशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) १५ वर्षे अनुभव.
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून इम्युनोलॉजी / बायोकेमिस्ट्री / मध्ये डॉक्टरेट मायक्रोबायोलॉजी आणि पदवी किंवा व्यवसाय व्यवस्थापन मध्ये डिप्लोमा ०२) १५ वर्षे अनुभव. 
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थाकडून बी.एससी. / बी.फार्मसीसह मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा मार्केटिंग मध्ये एमबीए. ०२) १५ वर्षे अनुभव.
०१) सी.ए./आय.सी.डब्ल्यू.ए. ०२) १५ वर्षे अनुभव.
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थापासून यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये पदवी. ०२) १५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ डिसेंबर २०२१ रोजी ५० वर्षापर्यंत.

शुल्क : १००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये - ग्रेड पे.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Managing Director Haffkine Bio-Pharmaceutical Corporation Ltd. Acharya Donde Marg, Parel, Mumbai-400 012.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.vaccinehaffkine.com


 

जाहिरात दिनांक : १७/०३/२१

हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ [Haffkine Bio-Pharmaceutical Corporation Limited Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०९ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ व्यवस्थापक/ Manager ०४
०२ सहाय्यक कंपनी सचिव/ Assistant Company Secretary ०१
०३ कनिष्ठ प्रोग्रामर/ Junior Programmer ०१
०४ सहाय्यक विक्री अधिकारी/ Assistant Sales Officer ०१
०५ वनस्पती अभियंता/ Plant Engineer ०१
०६ व्यवस्थापक/ Manager (Q.C. Bio) ०१

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१ ०१) मायक्रोबायोलॉजी किंवा बायो-केमिस्ट्री मध्ये पदव्युत्तर पदवी आणि सीए पदवी, आयसीडब्ल्यूए / बॅचलर्स डिग्री, डिप्लोमा/ पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव ४५ वर्षे
०२ ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) अनुभव ३० वर्षे ते ५० वर्षे
०३ ०१) आयटी, संगणक मध्ये बीई / बी.टेक ०२) अनुभव ३५ वर्षे
०४ ०१) विपणन मध्ये पदवी, बी.एससी ०२) अनुभव ३५ वर्षे
०५ ०१) मेकॅनिकल मध्ये अभियांत्रिकीची पदवी ०२) अनुभव ४५ वर्षे
०६ ०१) व्यवसाय प्रशासन मध्ये पदविका, पदवी  ०२) अनुभव ४५ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४३,७८६/- रुपये ते ९५,३८०/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Managing Director, Haffkine Bio-Pharmaceutical Corporation Ltd. Acharya Donde Marg, Parel, Mumbai-400 012”.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.vaccinehaffkine.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.