icon

गुजरात टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी [GTU] येथे विविध पदांच्या ३५ जागा

Updated On : 11 June, 2019 | MahaNMK.comगुजरात टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी [Gujarat Technology University] येथे विविध पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जुलै २०१९ आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राध्यापक (Professor) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक अभियांत्रिकी/ माहिती व तंत्रज्ञान अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन इंजिनिअरिंग/ संगणक विज्ञान अभियांत्रिकी या विषयांत प्रथम श्रेणी किंवा समकक्ष पदवी किंवा पदवी संबंधित/ योग्य शाखेत किंवा समकक्ष शाखेत पीएच.डी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : ५० वर्षे

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक./ बी.एस. आणि एम.ई.एम.एम.टेक./ एम.एस. किंवा संगणक अभियांत्रिकी/ माहिती व तंत्रज्ञान अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन इंजिनिअरिंग/ संगणक विज्ञान अभियांत्रिकी संबंधित/ समकक्ष किंवा एम.टेक पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

वयाची अट : ४५ वर्षे

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : २० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक अभियांत्रिकी/ माहिती व तंत्रज्ञान अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन इंजिनिअरिंग/ संगणक विज्ञान अभियांत्रिकी या विषयांत प्रथम श्रेणी किंवा समकक्ष पदवी किंवा संबंधित/ योग्य शाखेत किंवा समकक्ष शाखेत पीएच.डी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

वयाची अट : ३७ वर्षे 

वेतनमान (Pay Scale) : ३७,४००/- रुपये ते ६७,०००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : गुजरात

अर्ज पाठविण्याचा पत्ता : I/c Registrar, GTU, Chandkheda, Ahmedabad-382424.

Official Site : www.gtu.ac.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 July, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :