icon

गोवा पर्यटन विकास महामंडळ [GTDC] मध्ये विविध पदांच्या २० जागा

Updated On : 14 March, 2020 | MahaNMK.comगोवा पर्यटन विकास महामंडळ [Goa Tourism Development Corporation] मध्ये विविध पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

रिसेप्शनिस्ट (Receptionist) : १४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था किंवा समतुल्य सरकारकडून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा. किंवा कोणत्याही शाखेतील पदवी व ०१ वर्षे अनुभव. ०२) कोकणीचे ज्ञान. प्राधान्य - मराठी ज्ञान.

कनिष्ठ स्टेनो (Jr. Steno) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यता प्राप्त संस्था किंवा समकक्ष कडून पदवीधर. ०२) शॉर्टहँड ची गती - १०० डब्ल्यूपीएम. ०३) टंकलेखन ची गती - ३५ डब्ल्यूपीएम.  ०४) संगणकाचे ज्ञान. ०५) कोकणीचे ज्ञान. प्राधान्य - मराठीचे ज्ञान.

सहाय्यक लेखापाल (Asst. Accountant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा समकक्षातून वाणिज्य पदवीधर. ०२) किमान ०२ वर्षे अनुभव. ०३) कोकणीचे ज्ञान. प्राधान्य - मराठीचे ज्ञान.

व्यवस्थापक माहिती तंत्रज्ञान (Manager Information Technology) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यता प्राप्त संस्था किंवा समतुल्य कडून संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / संगणक अभियांत्रिकी / संगणक अनुप्रयोग मध्ये पदवीधर. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव. ०३) कोकणीचे ज्ञान. प्राधान्य - मराठीचे ज्ञान.

व्यवस्थापक - इस्टेट आणि कायदेशीर प्रकरण (Manager - Estate & Legal Affairs) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा समतुल्य शासनाकडून कायद्यात पदवी.  ०२) किमान ०३ वर्षे अनुभव. ०३) कोकणीचे ज्ञान. प्राधान्य - मराठीचे ज्ञान.

व्यवस्थापक विपणन (Manager Marketing) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा समकक्ष कोणत्याही शाखेतील पदवी.  ०२) किमान ०२ वर्षे ते ०५ वर्षे अनुभव. ०३) संगणकाचे ज्ञान. ०४) कोकणीचे ज्ञान. प्राधान्य - मराठीचे ज्ञान.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये

नोकरी ठिकाण : गोवा 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Managing Director, Goa Tourism Development Corporation Ltd., ParyatanBhavan, 3rd Floor, Patto, Panaji-Goa. 403 001.

Official Site : www.goa-tourism.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 March, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :