शासकीय तंत्रनिकेतन [Government Polytechnic Murtijapur] मुर्तिजापूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०४ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:३० वाजता व ०५ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
फिटर (Fitter)
टर्नर (Turner)
वेल्डर (Welder)
कारपेंटर (Carpenter)
मॅचिनिस्ट (Machinist)
प्लंबर (Plumber)
शीट मेटल वर्कर (Sheet Metal Worker)
व्याख्याता (Lecturer)
शैक्षणिक पात्रता : बी.ई. मेकॅनिकल पदवी असून कमीत कमी एक वर्षाचा अनुभव असावा.
शैक्षणिक पात्रता उर्वरित पदांकरिता : ए.आय.सी.टी.ई. व महाराष्ट्र शासनानुसार/ आय.टी.आय. / एन.सी.व्ही.टी. प्रमाणपत्रधारक असावा.
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : अकोला
मुलाखतीचे ठिकाण : शासकीय तंत्रनिकेतन मूर्तिजापूर, अकोला, एनएच -६, नागपूर मुंबई हायवे, मुर्तजापूर, मुर्तीजापूर, महाराष्ट्र - ४४४१०७.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Pune DCC Bank Bharti 2026] पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये चालक भरती 2026
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२६
[PMC Bharti 2026] पुणे महानगरपालिका भरती 2026
एकूण जागा : 09
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[POWERGRID Bharti 2026] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 319 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 319
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[AFCAT 2027] भारतीय हवाई दल भरती 2026
एकूण जागा : -
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[SCEA] राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे भरती 2026
एकूण जागा : 03
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.