शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर भरती 2023

Date : 21 August, 2023 | MahaNMK.com

icon

ITI Chandrapur Bharti 2023

ITI Chandrapur Bharti 2023: ITI Chandrapur's full form is Industrial Training Institute Chandrapur, ITI Chandrapur Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.dvet.gov.in. This page includes information about ITI Chandrapur Bharti 2023, ITI Chandrapur Recruitment 2023, and ITI Chandrapur 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 21/08/23

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था [Industrial Training Institute Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 29 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 0 जागा

ITI Chandrapur Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 शिल्प निदेशक / Art Director 09
2 निदेशक / Director 02

Eligibility Criteria For ITI Chandrapur Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 01) शैक्षणिक अर्हता ही संबंधीत शाखेतील पदवी / पदवीका / आयटीआय + सीआयटीएस किंवा सीटीआय + व अनुभव :- i) पदवीसाठी 1 वर्षे ii) पदवीकासाठी 2 वर्षे iii) आयटीआय साठी 3 वर्षे आवश्यक राहील. 02) सदरील व्यवसायाची शिक्षकीय पदाची पात्रता संबंधीत व्यवसायाच्या शाखेप्रमाणे राहिल. 03) संबंधीत क्षेत्राचा फक्त पुर्णवेळ कामकाजाचा अनुभव ग्राहय धरण्यांत येईल. 04) शैक्षणीक पात्रतेनुसार एका पेक्षा जास्त पदांना पात्र असणाऱ्या उमेदवारांनी फक्त एकाच व्यवसायासाठी अर्ज दाखल करावा.
2 01) AICTE/UGC मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालय/विद्यापीठाकडून बी. व्होक/अभियांत्रिकी पदवी किमान 03 वर्ष किंवा AICTE कडून 3 वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा /एमबीए /बीबीए/ कोणताही पदवीधर किमान कोणत्याही शाखेत 3 वर्ष डिप्लोमा 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आल्लापल्ली रोड, गोंडपिपरी, चिंचवड.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dvet.gov.in

How to Apply For ITI Chandrapur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.dvet.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.