भारत सरकार मुद्रणालय [Government of India Press] नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ जून २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
बुक बाइंडर
एकूण जागा : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण
ऑफसेट मशीन माईडर
एकूण जागा : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण (Science)
प्रोग्रामिंग व सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट (PASAA)
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ITI (PASAA)
डिप्लोमा इन प्रिंटिंग
एकूण जागा : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : प्रिंटिंग डिप्लोमा
वयाची अट : १४ ते १९ वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मॅनेजर, भारत सरकार मुद्रणालय गांधीनगर, नाशिक 422006
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.