शासकीय अध्यापक महाविद्यालय [Govt BEd College] बुलढाणा येथे विविध पदांच्या जागा

Date : 17 September, 2019 | MahaNMK.com

icon

शासकीय अध्यापक महाविद्यालय [Government College of Education, Buldhana] बुलढाणा येथे शिक्षक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षक निर्देशक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २३ सप्टेंबर २०१९ व २४ सप्टेंबर २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शिक्षक (Teachers)

शैक्षणिक पात्रता : पदव्यूत्तर पदवी एम.ए. (संगीत / नृत्य / थियटर) किंवा एम.एफ.ए. (चित्रकला /हस्तकला / छायाचित्रण) किमान ५५ % गुण 

मुलाखत दिनांक : २३ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी १:०० व २:०० वाहत 

ग्रंथपाल (Librarian)

शैक्षणिक पात्रता : ग्रंथालय माहितीशास्त्र पदवी बी.लीब. (आय.सी.) किमान ५५ % गुण

मुलाखत दिनांक : २४ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ११:०० ते ०५:०० वाजेपर्यंत

शारीरिक शिक्षक निर्देशक (Physical Teacher Director)

शैक्षणिक पात्रता : पदव्यूत्तर पदवी एम.पी.एड. व (योग्य विषयासह) ५५% योग शिक्षण पदविका प्राप्त प्राधान्य.

मुलाखत दिनांक : २४ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ११:०० ते ०५:०० वाजेपर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : शासन निर्णयातील तरतुदीनुसार देय राहील 

नोकरी ठिकाण : बुलढाणा (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा.

Official Site : www.gcebedbuldan.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.