गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन लिमिटेड [Gujarat Metro Rail Corporation] मध्ये विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
व्यवस्थापक-फायनान्स आणि अकाउंट्स (Manager-Finance & Accounts) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेचे सदस्य किंवा कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेचे सदस्य असल्याचा किमान ०७ ते ०९ वर्षाचा अनुभव
वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager -Finance & Accounts) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून एम.बी.ए. पदवी ०२) चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेचे सदस्य किंवा कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेचे सदस्य असल्याचा किमान ०५ वर्षाचा अनुभव
वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ३० वर्षे
वरिष्ठ कार्यकारी-फायनान्स आणि अकाउंट्स (Senior Executive-Finance & Accounts) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.ए. (फायनान्स ) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी २८ वर्षे
व्यवस्थापक-एच.आर. (Manager-HR) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) नामांकित शासकीय मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून एम.बी.ए. (एच.आर.)/ एम.एच.आर.एम. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०९ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक-एच.आर. (Assistant Manager-HR) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) नामांकित शासकीय मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून एम.बी.ए. (एच.आर.)/ एम.एच.आर.एम. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ३० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : गुजरात
Official Site : www.gujaratmetrorail.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.