GMC Nanded Bharti 2025: GMC's full form is Dr. Shankarrao Chavan Government Medical College Nanded, GMC Nanded Bharti 2025 has the following new vacancies and the official website is www.drscgmcnanded.in. This page includes information about the GMC Nanded Bharti 2025, GMC Nanded Recruitment 2025, and GMC Nanded 2025 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Dr. Shankarrao Chavan Government Medical College Nanded] नांदेड येथे विविध पदाच्या 86 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 मे 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 86 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
गट – ड (वर्ग 4) सर्व संवर्ग / Group – D (Class 4) All categories | 10वी उत्तीर्ण, स्वच्छक पदासाठी 07वी उत्तीर्ण | 79 |
गट – ड (वर्ग 4) प्रयोगशाळा परिचर / Group – D (Class 4) Laboratory Assistant | 17 |
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 24 एप्रिल 2025 रोजी, 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : खुला प्रवर्ग: 1000/- रुपये. [मागासवर्गीय/आदुघ: 900/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा
Official Site : www.drscgmcnanded.in
Expired Recruitments
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Dr. Shankarrao Chavan Government Medical College Nanded] नांदेड येथे डायलिसीस तंत्रज्ञ पदाच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून पोस्टाने किंवा समक्ष अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 02 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
डायलिसीस तंत्रज्ञ / Dialysis technician | डायलिसिस टेक्नॉलॉजी डिप्लोमा किंवा डिग्री, जीएनएम, बीएससी. आणि डीएमएलटी, एमएस-सीआयटी. | 02 |
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 38 वर्षांपर्यंत
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : 200/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना-३, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महा. व रुग्णालय, विष्णूपुरी, नांदेड.
जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा
Official Site : www.drscgmcnanded.in
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Dr. Shankarrao Chavan Government Medical College Nanded] नांदेड येथे विविध पदांच्या 128 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून पोस्टाने किंवा समक्ष अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 128 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | प्रबंधक / Manager | 08 |
2 | वरिष्ठ निवासी / Senior Resident | 95 |
3 | आवासी भिषक / House_officer | 20 |
4 | कनिष्ठ निवासी / Junior Resident | 05 |
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रबंधक | (i) MBBS (ii) आवासी भिषकाची 01 वर्ष सेवा किंवा समतुल्य |
वरिष्ठ निवासी | MD/MS/DNB |
आवासी भिषक | MBBS |
कनिष्ठ निवासी | MD/MS |
वयाची अट : 45 वर्षांपर्यंत
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : 200/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : 1,70,000/- रुपये ते 1,85,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा & अर्ज मिळण्याचा पत्ता : आवासी निवासी विभाग, मा.अधिष्ठाता यांचे कार्यालय, शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी, नांदेड.
जाहिरात (Notification PDF) :
पदांचे नाव | जाहिरात (Notification) |
प्रबंधक | येथे क्लिक करा |
वरिष्ठ निवासी | येथे क्लिक करा |
आवासी भिषक | येथे क्लिक करा |
कनिष्ठ निवासी | येथे क्लिक करा |
Official Site : www.drscgmcnanded.in
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Dr. Shankarrao Chavan Government Medical College Nanded] नांदेड येथे विविध पदांच्या 08 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 08 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | प्राध्यापक (चिकित्सालयीन) / Professor | 03 |
2 | सहयोगी प्राध्यापक (चिकित्सालयीन) / Associate Professor | 05 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | एम.डी. / एम.एस. / डीएनबी |
2 | एम.डी. / डीएनबी / एम.एस. |
वयाची अट : 25 सप्टेंबर 2023 रोजी 69 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 1,70,000/- रुपये ते 1,85,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.drscgmcnanded.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[SSC CHT Bharti 2025] SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 437
अंतिम दिनांक : २६ जून २०२५
[IHMCL Bharti] इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 49
अंतिम दिनांक : ०२ जून २०२५
[SBI CBO] स्टेट बँक ऑफ इंडिया CBO भरती 2025
एकूण जागा : 2964
अंतिम दिनांक : २९ मे २०२५
[MAHA TAIT 2025] महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १४ मे २०२५
[NMMC NUHM Bharti] नवी मुंबई महानगरपालिका-NUHM भरती 2025
एकूण जागा : 36
अंतिम दिनांक : १६ मे २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.