वैद्यकीय महाविद्यालय [GMC] गोवा येथे विविध पदांच्या १९ जागा

Date : 14 October, 2019 | MahaNMK.com

icon

वैद्यकीय महाविद्यालय [Goa Medical College Goa] गोवा येथे विविध पदांच्या १९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून वरिष्ठ रहिवासी पदांकरिता अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ ऑक्टोबर २०१९ व स्टाफ नर्स आणि निम्नश्रेणी कारकून पदांकरिता मुलाखत दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस पदवी प्रमाणपत्र ०२) पदव्यूत्तर पदवी / पदविका प्रमाणपत्र ०३) ०३ वर्षांचे जुनियर रेसिडेंसी अनुभव प्रमाणपत्र ०४) वैद्यकीय मंडळाकडील नोंदणीकृत.

स्टाफ नर्स (taff Nurse) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेकडून नर्सिंग प्रमाणपत्र ०२) प्रसूतिविद्या / पुरुष परिचारिकांसाठी विशेष प्रशिक्षण प्रमाणपत्र ०६ महिने कालावधीचे किंवा बी.एस्सी. नर्सिंग ०२) नोंदणीकृत परिचारक म्हणून नोंदणीकृत ०२) कोकणीचे ज्ञान. प्राधान्य - मराठीचे ज्ञान.

निम्नश्रेणी कारकून (Lower Class Clerk) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेकडून १२ वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम पात्रता ०२) संगणकाचे साक्षर असले पाहिजे. ०३) कोकणीचे ज्ञान. प्राधान्य - मराठीचे ज्ञान.

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १८०३४/- रुपये ते ७१,८००/- रुपये

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पाठविण्याचा पत्ता व मुलाखतीचे ठिकाण : कॉन्फरन्स हॉल डीन कार्यालय जीएमसी, बांबोळी, गोवा.

Official Site : www.gmc.goa.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.