श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे ७१ जागा

Date : 19 February, 2020 | MahaNMK.com

icon

श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय [Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule] धुळे येथे ७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ फेब्रुवारी २०२० आहे. मुलाखत दिनांक २६ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ६१ जागा

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०९ जागा

रक्त संक्रमण अधिकारी (Blood Transfusion Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. आणि एम.डी./ एम.एस. पदवी/ पदव्यूत्तर पदवी        

वयाची अट : ४० वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : २५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

मुलाखत आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, श्री. भाऊसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे

Official Site : www.dhule.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.