श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे ०३ जागा

Date : 6 March, 2020 | MahaNMK.com

icon

श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय [Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule] धुळे येथे ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ मार्च २०२० आहे. मुलाखत दिनांक ११ मार्च २०२० रोजी सकाळी १२:०० वाजता सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी ०२) डीपीएम/ एम.डी. मनोविकृतीशास्त्र असलेल्या उमेदवारांना प्राधान्य ०३) मनोविकार विभागात अथवा व्यसनमुक्ती केंद्राचा अनुभव ०४) MS-CIT प्रमाणपत्र.   

समुपदेशक (Counselor) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित शाखेतील पदवी/ डिप्लोमा ०२) आर.सी.आय. रजिस्ट्रेशन असणे आवश्यक ०३) समुपदेशकाचा प्रमाणपत्र कोर्स उत्तीर्ण ०४) MS-CIT प्रमाणपत्र.    

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०१ जागा    

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त असलेल्या जीएनएम/ एएनएम नर्सिंग कोर्स परीक्षा उत्तीर्ण ०२) मनोविकार विभागात अथवा व्यसनमुक्ती केंद्राचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य ०३) MS-CIT प्रमाणपत्र.

वयाची अट : ४० वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय कार्यालय, सर्वोपचार रुग्णालय धुळे. 

मुलाखतीचे ठिकाण : मा. अधिष्ठाता यांचे दालन, सर्वोपचार रुग्णालय, चक्करवर्डी परिसर, मालेगांव रोड, सुरत बाय-पास हायवे, धुळे.      

Official Site : www.dhule.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.