गांधी मेडिकल कॉलेज [Gandhi Medical College, Bhopal] भोपाल येथे उप रजिस्ट्रार, हॉस्पिटल मॅनेजर, सहाय्यक हॉस्पिटल मॅनेजर, बायोमेडिकल इंजिनियर पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
उप रजिस्ट्रार (Deputy Registrar) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मास्टर ऑफ हॉस्पिटल प्रशासन / मास्टर ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट पदवी
हॉस्पिटल मॅनेजर (Hospital Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मास्टर ऑफ हॉस्पीटल व्यवस्थापन/ मास्टर ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट पदवी ०२) संबंधित कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
सहाय्यक हॉस्पिटल मॅनेजर (Assistant Hospital Manager) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : मास्टर ऑफ हॉस्पीटल व्यवस्थापन/ मास्टर ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट पदवी
बायोमेडिकल इंजिनियर (Biomedical Engineer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई. (बायोमेडिकल इंजिनियर)
वयाची अट : ०१ जुलै २०१९ रोजी २१ वर्षे ते ४० वर्षे [SC/ST/OBC - ०५ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : भोपाल (मध्यप्रदेश)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय अधिष्ठाता एव मुख्य कार्यपालन अधिकारी, गाँधी चिकित्सा महाविद्यालय, भोपाल मध्य प्रदेश - ४६२००१.
Official Site : www.gmcbhopal.net
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Intelligence Bureau Bharti 2025] इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 849 जागांसाठी 2025
एकूण जागा : 849
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२५
[Thane Mahanagarpalika Bharti 2025] ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 1773
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[Punjab And Sind Bank Bharti 2025] पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 750
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.