![]()
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Goa Medical College Goa] गोवा येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक २३ डिसेंबर २०१९ सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त संस्था पासून नर्सिंग मध्ये प्रमाणपत्र. किंवा बी.एस्सी. नर्सिंग ०२) कोकणीचे ज्ञान
लोअर डिव्हिजन लिपिक (Lower Division Clerk) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेकडील उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र किंवा समकक्ष पात्रता.०२)संगणकाचे ज्ञान असावे. ०३) कोकणीचे ज्ञान
मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड / संस्था पासून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण शक्यतो इंग्रजी मध्ये. ०२) कोकणीचे ज्ञान
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १६,५२०/- रुपये ते ३०,३७५/- रुपये
नोकरी ठिकाण : गोवा
मुलाखतीचे ठिकाण : Conference Hall , Office of the Dean, GMC, Bambolim-Goa.
Official Site : www.gmc.goa.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 497 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 497
अंतिम दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.