शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय [GDCH] नागपूर विविध पदांच्या ०४ जागा

Date : 10 October, 2017 | MahaNMK.com

शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय [Government Dental College & Hospital Nagpur] नागपूर विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ ऑक्टोबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहयोगी प्राध्यापक -

बलदंतरोगशास्त्र : ०१ जागा

कृत्रिमदंत शास्त्र  : ०१ जागा

सामाजिक दंतशास्त्र  : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एमडीएस

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये प्रती महिना

मुलाखत दिनांक : १८ ऑक्टोबर २०१७ रोजी

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्याध्यापक, शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूर.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.