![]()
कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र [Family Welfare Training & Research Centre, Mumbai] मुंबई येथे सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षक, स्टोअर कीपर, लेडी हेल्थ विजिटर, हिंदी अनुवादक पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षक (Social Worker Instructor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी (एमए / एमएसडब्ल्यू) मानववंशशास्त्र / समाजशास्त्र / मानसशास्त्र / सामाजिक कार्य / वैद्यकीय सामाजिक कार्य मध्ये. ०२) किमान ०३ वर्षे संबंधित कामाचा अनुभव.
वयाची अट : २१ सप्टेंबर २०१९ रोजी ३० वर्षे
स्टोअर कीपर (Store Keeper) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) ०२) किमान ०१ वर्षे संबंधित कामाचा अनुभव.
वयाची अट : २१ सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे
लेडी हेल्थ विजिटर (Lady Health Visitor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) जीएनएम / एएनएम मध्ये पदविका (सामान्य नर्सिंग आणि दाई / एएनएम आरोग्य कर्मचारी महिला / एमपीडब्ल्यू महिला प्रशिक्षण कोर्स / पदोन्नती प्रशिक्षण कोर्स नर्सिंग कौन्सिलद्वारे मान्यता प्राप्त.) ०२) किंवा राज्य नर्सिंग कौन्सिलची आरोग्य म्हणून नोंदणी परिचारिका / एमपीडब्ल्यू / एएनएम नर्सिंग / मिडवाइफरी.
वयाची अट : २१ सप्टेंबर २०१९ रोजी २० वर्षे ते २५ वर्षे
हिंदी अनुवादक (Hindi Translator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) हिंदी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा इंग्रजी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी. ०२) ०२ वर्षे संबंधित कामाचा अनुभव.
वयाची अट : २१ सप्टेंबर २०१९ रोजी ३० वर्षे
शुल्क : ५००/- रुपये [OBC - ३००/- रुपये, SC/ST - २००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : सातव्या आयोग वेतनानुसार
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
Official Site : www.fwtrc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Bank of India Bharti 2025] बँक ऑफ इंडिया मध्ये 514 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 514
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२६
[Latur DCC Bank Bharti 2026] लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 375 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 375
अंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२६
[Coal India Bharti 2026] कोल इंडिया लिमिटेड मध्ये 125 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 125
अंतिम दिनांक : १५ जानेवारी २०२६
[RBI Bharti 2025] भारतीय रिझर्व्ह बँकेत 93 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 93
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२६
[AIIMS] ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती 2025
एकूण जागा : 86
अंतिम दिनांक : ०७ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.