उप वनसंरक्षक [Deputy conservator of Forest, Forest Department Pune] वन विभाग पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून निवासी अभियंता पदांकरिता अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ व सेवानिवृत्त अभियंता पदांकरिता अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
निवासी अभियंता (Resident Engineer)
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. सिव्हिल / एम.ई. सिव्हिल ०२) किमान १० वर्षे अनुभव.
वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये
जाहिरात (Notification) : पाहा
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०१९ रोजी
सेवानिवृत्त अधिकारी (Retired Officer)
शैक्षणिक पात्रता : विविक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान अनुभव.
जाहिरात (Notification) : पाहा
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०३ डिसेंबर २०१९ रोजी
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप वनसंरक्षक कार्यालय, पुणे विभाग, सेनापती बापट रोड, बालभारती जवळ, पुणे - ४११००१.
Official Site : www.mahaforest.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.