अन्न व औषध विभाग [FDA] मुंबई येथे विविध पदांच्या १० जागा

Date : 28 September, 2019 | MahaNMK.com

icon

अन्न व औषध विभाग [Food and Drugs Department, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ अधिकारी (Senior Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदव्यूत्तर पदवी धारण करणारा (एल.एल.एम.) व कायद्याच्या केसेस हाताळण्याचा पाच वर्षाचा अनुभव

विधी अधिकारी (Law Officer) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी व कोर्ट केसेस हाताळण्याचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक 

वयाची अट : ७० वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई – ४०००५१.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.fda.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.