फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड [Fertilisers and Chemicals Travancore Ltd ] मध्ये विविध पदांच्या १४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सिनिअर मॅनेजर - डिजाइन-मेकॅनिकल (Sr Manager - Design-Mechanical) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी ०२) ०९ वर्षे अनुभव
वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत
सिनिअर मॅनेजर - डिजाइन-इलेक्ट्रिकल (Sr Manager - Design-Electrical) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी ०२) ०९ वर्षे अनुभव
वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत
असिस्टं ट कंपनी सेक्रेटरी (Asst Company Secretary) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (ACS) सदस्य ०३) ०९ वर्षे अनुभव
वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत
डेप्युटी मॅनेजर (फायनांस) (Dy Manager - Finance) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सीए / सीएमए / आयसीडब्ल्यूएआयI ०२) ०४ वर्षे अनुभव
वयाची अट : ३८ वर्षांपर्यंत
असिस्टंट मॅनेजर (फायनांस) (Assistant Manager - Finance) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : सीए / सीएमए / आयसीडब्ल्यूएआय
वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत
मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी / मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
वयाची अट : २६ वर्षांपर्यंत
शुल्क - वरील पदांकरिता : ११८०/- रुपये [SC/ST/PWBD/माजी सैनिक - शुल्क नाही]
टेक्निशिअन (Technician) : ९८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. (रसायनशास्त्र / औद्योगिक रसायनशास्त्र) / संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : २६ वर्षांपर्यंत
क्राफ्टमन फिटर कम मेकॅनिक (Craftman Fitter cum Mechanic ) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ITI (फिटर/मेकॅनिक) ०३) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : २६ वर्षांपर्यंत
क्राफ्टमन इन्स्ट्रुमेंटेशन (Craftman Instrumentation ) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : i) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ITI (इन्स्ट्रुमेंटेशन) ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३८ वर्षांपर्यंत
असिस्टंट जनरल (Assistant General ) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संगणक ज्ञान
वयाची अट : २६ वर्षांपर्यंत
असिस्टंट फायनांस (Assistant Finance) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संगणक ज्ञान
वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत
डेपो असिस्टंट (Depot Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत
स्टेनोग्राफर (Stenographer ) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा किंवा समतुल्य
वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत
कॅन्टीन सुपरवायझर (Canteen Supervisor) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कॅटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र ०३) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत
शुल्क - उर्वरित पदांकरिता : ५९०/- रुपये [SC/ST/PWBD/माजी सैनिक - शुल्क नाही]
सूचना - वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : ८६५०/- रुपये ते ५४,५००/- रुपये +
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.fact.onlinereg.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[CDAC Bharti 2026] प्रगत संगणन विकास केंद्र भरती 2026
एकूण जागा : 60
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२६
[Assam Rifle Bharti] आसाम राइफल्स भरती 2026
एकूण जागा : 95
अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२६
[NABARD Bharti 2026] राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती 2026
एकूण जागा : 162
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[EXIM Bank Bharti] भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2026
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२६
[IOCL Apprentice Bharti 2026] इंडियन ऑइल मध्ये 405 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 405
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.