महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [ESIC] मधे विमा वैद्यकीय व्यावसायिक पदांच्या जागा

Updated On : 28 December, 2020 | MahaNMK.com

icon

Maha ESIS Recruitments 2020: Administration Medical Officer, MH. Employees State Insurance Society Hospital has new vacancies for the post of Insurance Medical Professional. The Last Date To Apply Is 17th January 2021 and the official website is www.esic.nic.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society] मधे विमा वैद्यकीय व्यावसायिक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम १७ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विमा वैद्यकीय व्यावसायिक (Insurance Medical Professional)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी एम.बी.बी.एस./ बी.ए.एम.एस. (महाराष्ट्र वैद्यकीय परिषेदेत नोंद असलेले) ०२) किमान ०२ वर्षांचा अनुभव.

वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी ६७ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई शहर / मुंबई उपनगर /ठाणे आणि पालघर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी, कार्यालय, महा. रा. क. वि. सोसायटी तिसरा मजला, रा. का. वि. सोसायटी रुग्णालय इमारत, गणपतराव जाधव मार्ग, वरळी मुंबई - ४०००१८.

Official Site : www.esic.nic.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१
NMK
[Textiles Committee] वस्त्रोद्योग समिती भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२१
NMK
[Department Of Excise] उत्पादन शुल्क विभाग गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate of Panchayats] पंचायत संचालक गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१