[ESIC Pune] कर्मचारी राज्य बीमा निगम पुणे भरती २०२१

Updated On : 6 March, 2021 | MahaNMK.com

icon

ESIC Recruitment 2021: ESIC's full form is Employees State Insurance Corporation, ESIC Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.esic.nic.in. This page includes information about the ESIC Bharti 2021, ESIC Recruitment 2021, ESIC 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०६/०३/२१

कर्मचारी राज्य बीमा निगम [Employees State Insurance Corporation] मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २१ जागा


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer मान्यताप्राप्त विद्यापीठपासून एमबीबीएस किंवा समकक्ष २१

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स.न. ६८९/९०, पंचदिप भवन, तळमजला, बिबवेवाडी पुणे ४११०३७.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : ww.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक : ०२/०३/२१

कर्मचारी राज्य बीमा निगम [Employees State Insurance Corporation, Pune] पुणे येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १३ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
पूर्णवेळ /अर्धवेळ तज्ञ/ Full time / part time specialist ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठपासून एमबीबीएस सह पी.जी डिग्री किंवा समकक्ष ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव. ०८
वरिष्ठ रहिवासी/ Senior Resident मान्यताप्राप्त विद्यापीठातून पीजी डिग्रीसह एमबीबीएस किंवा समतुल्य / पीजी डिप्लोमा संबंधित विशिष्टतेत ०५

वयाची अट : १० मार्च २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते १,१९,७२३/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : ESIC Hospital, Bibvewadi, Pune. Survey No. 690: Bibvewadi: Pune - 411037.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.esic.nic.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[RVNL] रेल विकास निगम लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२२
NMK
[Pandharpur Bank] पंढरपूर नागरी सहकारी बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२१
NMK
दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१
NMK
[DDSCBL] दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate Of Transport] परिवहन संचालनालय गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१