icon

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [ECIL] मध्ये विविध पदांच्या ०७ जागा

Updated On : 24 June, 2020 | MahaNMK.com



ECIL Recruitments 2020: Electronics Corporation of India Limited (ECIL) has new 07 vacancies for the post of Technical Officer, Scientific Assistant. Walk-in-Interview conduct on 10th July 2020 and the official website is www.ecil.co.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Electronics Corporation Of India Limited, Mumbai] मध्ये विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० जुलै २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

तांत्रिक अधिकारी (Technical Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/ कॉम्पुटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. (SC/ST - ५०% गुण)  ०२) ०१ वर्ष अनुभव.

वयाची अट : ३१ मे २०२० रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant-A) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/ कॉम्पुटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा. (SC/ST - ५०% गुण)  ०२) ०१ वर्ष अनुभव.

वयाची अट : ३१ मे २०२० रोजी २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १९,०५८/- रुपये ते २३,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : ECIL Zonal Office, # 1207, Veer Savarkar Marg, Dadar (Prbhadevi), Mumbai - 400 028.

Official Site : www.ecil.co.in 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 July, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :