![]()
व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय [Directorate of Vocational Education and Training] पुणे येथे विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
गटनिदेशक (Group Director) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) गणित आणि विज्ञान विषयासह १० वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा समतुल्य ०२) संबंधित शाखेतील डिप्लोमा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
शिल्प निदेशक (Crafts Director) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) द्वितीय श्रेणीसह अभियांत्रिकी शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) गणित व विज्ञान विषयासह १० वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा समतुल्य आणि संबंधित ट्रेड प्रमाणपत्र.
गणित निदेशक (Maths Director) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा समतुल्य ०२) संबंधित शाखेतील बॅचलर पदवी ०३) सिव्हिल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग मधील डिप्लोमा किंवा समतुल्य.
गणित तथा चित्रकला निदेशक (Maths and Drawing Director) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा समतुल्य ०२) सिव्हिल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग मधील डिप्लोमा किंवा समतुल्य.
चतुर्थ श्रेणी कर्मचारी (4th Grade Employee) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयाची अट : २७ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे [अपंग/माजी सैनिक/खेळाडू/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अंशकालीन पदवीधर - शासकीय नियमांनुसार सूट]
शुल्क : १५०/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते १,३२,३००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे - ४११००५
Official Site : www.pune.dvet.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.