दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी [Delhi Technological University] नवी दिल्ली येथे प्रकल्प सहयोगी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०१९ आहे. मुलाखत दिनांक १८ सप्टेंबर २०१९रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रकल्प सहयोगी-I (Project Associate-I) : ०२ जागा
विद्युत अभियंता (Electrical Engineering) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम. टेक. किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये एम.ई. पदवी ०२) बी.टेक. किंवा बी.ई. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी
इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण अभियंता (Electonics and Communication Engineering) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम. टेक. किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये एम.ई. पदवी ०२) बी.टेक. किंवा बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी मध्ये पदवी
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार.
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
मुलाखतीचे ठिकाण : Delhi Technological University, Shahbad, Daulatpur, Bawana Road-Delhi-110042, India.
Email ID : [email protected]
Official Site : www.dtu.ac.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.