DTP Maharashtra Bharti 2024: DTP's full form is Department of Town Planning and Valuation Maharashtra, DTP Maharashtra Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.dtp.maharashtra.gov.in. This page includes information about the DTP Maharashtra Bharti 2024, DTP Maharashtra Recruitment 2024, and DTP Maharashtra 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत [Department of Town Planning and Valuation Maharashtra] कनिष्ठ आरेखक (गट-क), अनुरेखक (गट-क) पदांच्या 154 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 नोव्हेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 154 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | कनिष्ठ आरेखक (गट-क) / Junior Draftsman (Group-C) | 28 |
2 | अनुरेखक (गट-क) / Tracer (Group-C) | 126 |
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ आरेखक (गट-क) | (i) 12वी उत्तीर्ण (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning |
अनुरेखक (गट-क) | (i) 12वी उत्तीर्ण (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning |
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 17 नोव्हेंबर 2024 रोजी, 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.- 05 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग - 900/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) :
Official Site : www.dtp.maharashtra.gov.in
Expired Recruitments
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत [Department of Town Planning and Valuation Maharashtra] विविध पदांच्या 289 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑगस्ट 2024 09 सप्टेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 289 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | रचना सहायक (गट ब) / Planning Assistant (Group B) | 261 |
2 | उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) / Higher Grade Stenographer (Group B) | 09 |
3 | निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) / Lower Grade Stenographer (Group B) | 19 |
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
रचना सहायक (गट ब) | स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा |
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) | (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) | (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
वयाची अट : 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग - 900/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dtp.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत [Department of Town Planning and Valuation Maharashtra] शिपाई (गट-ड) पदांच्या 125 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजीपासून सुरु होणार आहेत. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 125 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
शिपाई (गट-ड) / Peon (Group - D) | माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण. | 125 |
वयाची अट : 23 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / खेळाडू / आर्थिकदृष्टया दुर्बल घटक / भूंकपग्रस्त - 05 वर्षे सूट]
शुल्क : 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग - 900/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dtp.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत [Department of Town Planning and Valuation Maharashtra] “रचना सहायक” (गट-ब) पदांच्या 177 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 177 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
रचना सहायक (गट-ब) / Structure Assistant (Group-B) | स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षांची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक. | 177 |
वयाची अट : 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/ खेळाडू/आर्थिकदृष्टया दुर्बल घटक/ अनाथ/दिव्यांग - 05 वर्षे सूट]
शुल्क : 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग - 900/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 38,600/- रुपये ते 1,22,800/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dtp.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[IIFCL] इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड भरती 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : २३ डिसेंबर २०२४
[BMC Bank] बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024
एकूण जागा : 135
अंतिम दिनांक : २५ डिसेंबर २०२४
[AFCAT] भारतीय हवाई दल भरती 2024
एकूण जागा : 336
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२४
[Indian Coast Guard AC Bharti] भारतीय तटरक्षक दल भरती 2024
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२४
[TMB Bharti] तामिळनाड मर्कंटाइल बँक भरती 2024 - मुदतवाढ
एकूण जागा : 170
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.