![]()
क्रीडा व युवक सेवा संचालनालय [Directorate of Sports and Youth Services] पुणे येथे विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० मार्च २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
क्रीडा प्रशिक्षक (Sports Coach) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एन.आय.एस. डिप्लोमा किंवा अर्जुन/ द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त असावा ०२) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व केलेल्या उमेदवारांना प्राधान्य ०३) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंना मार्गदर्शक केलेला असावा.
सहाय्यक मार्गदर्शक (Assistant guide) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एन.आय.एस. डिप्लोमा किंवा राज्य शासनाचा उतकृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त असावा ०२) राष्ट्रीय स्पर्धेत पदक संपादन केलेला असावा ०३) राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंना मार्गदर्शक केलेला असावा.
फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा भौतिकोपचार शाखेचा पदवीधर बी.पी.टीएच. (बॅचलर ऑफ फिजिओथेरपी) पदवी किंवा भौतिकोपचार शाखेतील पदव्यूत्तर पदवी एम.पी.टीएच. (मास्टर ऑफ फिजिओथेरपी इन स्पोर्टस) ०२) दि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट कडील नोंदणी आवश्यक.
स्पोर्टस सायकॉलॉजिस्ट (Sports Psychologist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मानसशास्त्र या विषयातील पदवी ०२) क्रीडा मानसशास्त्र पदवीधर ०३) स्पोर्टस सायकॉलॉजिस्ट म्हणून काम केल्याचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक.
आहार सल्लागार (Diet Consultant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ स्वायत्त संस्थेचा क्रीडा आहारशास्त्र पदवी/ डिप्लोमा ०२) आहार तज्ज्ञ किंवा आहार सल्लागार म्हणून काम केल्याचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वैद्यकीय शाखेचा पदवीधर (एम.बी.बी.एस.) ०२) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक ०३) शासकीय अथवा नामांकित रुग्णालयातील किमान ०२ वर्षे कामाचा अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी पुणे - ४११०४५
Official Site : www.sports.maharashtra.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB JE Bharti 2025] भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2569 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2569
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२५
[KVK Bharti 2025] कृषि विज्ञान केंद्रात मध्ये विविध रिक्त पदांची भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२५
[Bombay High Court Bharti 2025] बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२५
[SEBI Bharti 2025] सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 110
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.