संरक्षण संशोधन व विकास संघटनेत [Defense Research and Development Organization] सिनिअर टेक्निकल असिस्टंट विविध पदांच्या ४९४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सिनिअर टेक्निकल असिस्टंट 'B' (Senior Technical Assistant ‘B’)
कृषि (Agriculture) : ०४ जागा
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग (Automobile Engineering) : ०६ जागा
बॉटनी (Botany) : ०३ जागा
केमिकल इंजिनिअरिंग (Chemical Engineering) : १३ जागा
केमिस्ट्री (Chemistry) : २४ जागा
सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering) : ०४ जागा
कॉम्पुटर सायन्स (Computer Science) : ७९ जागा
इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग (Electrical & Electronics Engineering) : १६ जागा
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (Electrical Engineering) : ३५ जागा
इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन (Electronics & Instrumentation) : ०७ जागा
इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (lectronics or Electronics & Communication or Electronics & Telecommunication Engineering) : १०० जागा
जिऑलॉजी (Geology) : ०३ जागा
इंस्ट्रुमेंटेशन (Instrumentation) : ०५ जागा
लायब्ररी सायन्स (Library Science) : ११ जागा
गणित (Mathematics) : ०८ जागा
मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering) : १४० जागा
मेटलर्जी (Metallurgy) : ०८ जागा
फोटोग्राफी (Photography) : ०२ जागा
फिजिक्स (Physics): १६ जागा
सायकोलॉजी (Psychology) : ०५ जागा
झूलॉजी (Zoology) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात B.Sc. / इंजिनिअरिंग डिप्लोमा/ B.Sc. किंवा डिप्लोमा/ लायब्ररी सायन्स डिप्लोमा.
वयाची अट : २९ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक - शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.drdo.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 78
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[EIL Bharti 2026] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 109
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[ARI Pune Bharti] आघारकर अनुसंधान संस्थान पुणे भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.