डीआरडीओ [DRDO Naval Science & Technological Laboratory] नौदल विज्ञान आणि तांत्रिक प्रयोगशाळा विशाखापट्टणम येथे 'ट्रेनी' पदांच्या ३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अपरेंटिस प्रशिक्षणार्थी (Apprentice Trainees)
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स इंजिनिअरमधील ग्रॅज्युएट होल्डर : ०५ जागा
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधील पदविका धारक : ०५ जागा
फिटर, टर्नर आणि मॅचिनिस्ट ट्रेडमध्ये आयटीआय व्यापार प्रमाणपत्र धारक : २० जागा
केमिकल इंजिनियरिंग मध्ये डिप्लोमा सँडविच अभ्यासक्रम : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा, पदवी आणि आयटीआय
नोकरी ठिकाण : विशाखापट्टनम
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा, विज्ञान नगर, गोपाळपट्टनम पोस्ट, विशाखापट्टनम पिन - ५३००२७.
Official Site : www.drdo.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Pune DCC Bank Bharti 2026] पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये चालक भरती 2026
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२६
[PMC Bharti 2026] पुणे महानगरपालिका भरती 2026
एकूण जागा : 09
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[POWERGRID Bharti 2026] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 319 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 319
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[AFCAT 2027] भारतीय हवाई दल भरती 2026
एकूण जागा : -
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[SCEA] राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे भरती 2026
एकूण जागा : 03
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.