DRDO DRDL full form is DRDO - Defence Research and Development Laboratory, DRDO DRDL Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.drdo.gov.in. This page includes information about the DRDO DRDL Bharti 2021, DRDO DRDL Recruitment 2021, DRDO DRDL 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा [DRDO- Defence Research And Development Laboratory (DRDL)] मध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १० जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कनिष्ठ संशोधन सहकारी/ Junior Research Fellow | मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये प्रथम श्रेणीतील बी.ई / बी.टेक पदवी | ०३ |
कनिष्ठ संशोधन सहकारी/ Junior Research Fellow | एयरोनॉटिकल / एरोस्पेस इंजिनियरिंग मध्ये प्रथम श्रेणीसह बी.ई / बी.टेक. किंवा पदव्युत्तर पदवी (एम.ई./ एम.टेक) | ०७ |
वयाची अट : २० जून २०२१ रोजी २८ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : हैदराबाद
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director, Defense Research and Development Laboratory (DRDL), Dr. APJ Abdul Kalam Missile Complex, Kanchanbagh PO, Hyderabad – 500058.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.drdo.gov.in
इन्स्ट्रुमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट आस्थापना [DRDO-Defence Research and Development Laboratory] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)/ Apprentice
पद क्रमांक | पदांचे नाव |
०१ | फिटर/ Fitter |
०२ | टर्नर/ Turner |
०३ | मशीनिस्ट/ Machinist |
०४ | मशीनिस्ट (ग्राइंडर)/ Machinist (Grinder) |
०५ | पॅटर्न मेकर/ Pattern Maker (including Carpenter) |
०६ | वेल्डर/ Welder |
०७ | इलेक्ट्रिशियन/ Electrician |
०८ | मेकॅनिक मशीन टूल मेंटेनेंस/ Mechanical Machine Tool Maintenance |
०९ | डिझेल मेकॅनिक/ Diesel Mechanic |
१० | मेकॅनिक (R & AC)/ Mechanic (R & AC) |
११ | लॅब असिस्टंट (केमिकल)/ Lab Assistant (Chemical) |
१२ | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ Electronics Mechanic |
१३ | CNC प्रोग्रामर कम ऑपरेटर (COE)/ CNC Programmer cum Operator (COE) |
१४ | अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट/ Attendant Operator Chemical Plant |
१५ | पेंटर/ Painter |
१६ | कॉम्पुटर नेटवर्किंग टेक्निशियन/ Computer Networking Technician |
१७ | कोपा/ COPA |
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय NCVT/SCVT.
वयाची अट : DRDLच्या नियमानुसार.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : DRDLच्या नियमानुसार.
नोकरी ठिकाण : हैदराबाद (तेलंगणा)
जाहिरात (Notification) : पाहा
Email ID : [email protected]
Official Site : www.drdo.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.