जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय [District Hospital, State Blood Transfusion Council, Parbhani] परभणी येथे रक्त संक्रमण अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ रोजी ११:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
रक्त संक्रमण अधिकारी (Blood Transfusion Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. नंतर रक्तपेढी कामकाजाचा ०१ वर्षाचा अनुभव किंवा फक्त एम.बी.बी.एस. असल्यास उमेदवारास प्रशिक्षणार्थी रक्त संक्रमक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येईल किंवा एम.बी.बी.एस. व डी.सी.पी. किंवा एम.डी. पॅथॉलाजी / ट्रान्सफ्युजन मेडिसीन.
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र्र)
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय परभणी कार्यालय.
Official Site : www.parbhani.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.