जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
क्रीडा व युवक सेवा संचालनालय [Directorate Of Sports And Youth Services Pune] पुणे येथे अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अधिकारी (Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : क्रीडा विषयक पायाभूत सुविधांची उभारणी करणे, प्रस्तावांची तपासणी करणे, छाननी करणे, त्याविषयी मत व्यक्त करणे, क्रीडा विषयक सुविधांच्या अद्ययावत मोजमापांची माहिती असणे, आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांची माहिती व त्यांचे पायाभूत सुविधांच्या विषयी असलेल्या अद्ययावत नियमावलीची माहिती असणे आवश्यक आहे.याशिवाय क्रीडा विभागाच्या अन्य योजनांची कामे देखील करणे आवश्यक आहे. किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार. (ग्रेड वेतन - ७६००/- रुपये पेक्षा कमी असलेले अधिकारी)
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे - ४११०४५.
Official Site : www.sports.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
[IOCL Apprentice Bharti 2025] इंडियन ऑइल मध्ये 1417 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1417
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[NHPC Bharti 2025] नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 248 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 248
अंतिम दिनांक : ०१ ऑक्टोबर २०२५
[Konkan Railway Bharti 2025] कोकण रेल्वेत 80 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 80
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[Supreme Court Bharti 2025] भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर पदाची भरती 2025
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : १५ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.