औद्योगिक धोरण एंड प्रोत्साहन [Department of Industrial Policy & Promotion] विभागात 'परीक्षक' पदांच्या २२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
परीक्षक - पेटंट्स आणि डिझाइन (Examiner - Patents & Design)
बायोकेमिस्ट्री (Biochemistry) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : बायोकेमिस्ट्री पदव्युत्तर पदवी
केमिस्ट्री (Chemistry) : ४५ जागा
शैक्षणिक पात्रता : केमिस्ट्री पदव्युत्तर पदवी
पॉलिमर सायन्स (Polymer Science) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : पॉलिमर सायन्स पदव्युत्तर पदवी किंवा BE/B.Tech (पॉलिमर)
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (Electrical Engineering) : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
बायोमेडिकल इंजिनिअरिंग (Biomedical Engineering) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech (बायोमेडिकल)
कॉम्पुटर सायन्स /माहिती तंत्रज्ञान (Computer Science / IT) : ५५ जागा
शैक्षणिक पात्रता : कॉम्पुटर सायन्स /IT पदव्युत्तर पदवी किंवा BE/B.Tech (कॉम्पुटर सायन्स /IT)
इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (Electronics & Telecommunication) : ७० जागा
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन)
मेटलर्जिकल इंजिनिअरिंग (Metallurgical Engineering) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech (मेटलर्जिकल)
वयाची अट : ०४ सप्टेंबर २०१८ रोजी २१ ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : २००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला - शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
पूर्व परीक्षा दिनांक : २९ सप्टेंबर 2018 रोजी
मुख्य परीक्षा दिनांक : १८ नोव्हेंबर २०१८ रोजी
Official Site : www.cgpdtmrecruitment.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.