जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी औरंगाबाद येथे विविध पदांच्या १५३ जागा

Updated On : 6 November, 2019 | MahaNMK.com

icon

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी [District Integrated Health & Family Welfare Society] औरंगाबाद येथे विविध पदांच्या १५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


लेखापाल (Accountant) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम./ एम.कॉम. पदवी ०२) MS-CIT आणि Tally ERP-9 प्रमाणपत्र ०३) मराठी टंकलेखन वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मि.         

सांख्यिकी अन्वेषक (Statistical Investigator) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेचा पदवीधर (गणित/ संख्याशास्त्र विषयासह) ०२) MS-CIT प्रमाणपत्र ०३) मराठी टंकलेखन वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मि.

कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) MS-CIT प्रमाणपत्र ०३) मराठी टंकलेखन वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मि.

फार्मासिस्ट (Pharmacist) : १४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) डी.फार्मा./ बी.फार्मा. पदवी ०२) MS-CIT प्रमाणपत्र ०३) कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक. ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव    

तालुका गट संयोजक (Taluka Group Organizer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) MS-CIT प्रमाणपत्र ०३) मराठी टंकलेखन वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मि. ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव    

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा ०२) MS-CIT प्रमाणपत्र

जिल्हा कार्यक्रम समन्वयक (District Program Coordinator) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदव्यूत्तर पदवी ०२) उत्कृष्ट संप्रेषण कौशल्ये ०३) MS-CIT प्रमाणपत्र ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव    

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer-Male/ Female) : ३२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ए.एम.एस. पदवी ०२) MS-CIT प्रमाणपत्र ०३) कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.

सर्जन (Surgeon) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) जनरल सर्जरी मध्ये एम.एस. पदवी/ डी.एन.बी. पदवी ०२) कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.  

स्पेशलिस्ट (Specialist) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) भूलशास्त्र मध्ये एम.डी. पदवी/ डी.ए./ डी.एन.बी. ०२) बालरोगतज्ञ शास्त्र मध्ये एम.डी. पदवी/ डी.सी.एच./ डी.एन.बी. ०३) कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.

सुपर स्पेशलिस्ट (Super Specialist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : कार्डिओलॉजी मध्ये डी.एम. पदवी 

एन.पी.सी.डी.सी.एस. (NPCDCS) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : फिजिओथेरपी मध्ये पदवी 

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ७१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र  कौन्सिलची मान्यता असलेल्या संस्थेचा जी.एन.एम./ बी.एस्सी. नर्सिंग कोर्स पूर्ण ०२) MS-CIT प्रमाणपत्र     

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता :  ०१) डी.फार्मा./ बी.फार्मा. पदवी ०२) MS-CIT प्रमाणपत्र ०३) कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक. ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव

एस.टी.एस. (STS) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) MS-CIT प्रमाणपत्र ०३) मराठी टंकलेखन वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मि. ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव   

आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) : ०२ जागा    

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.यु.एम.एस. आणि बी.ए.एम.एस. पदवी ०२) MS-CIT प्रमाणपत्र ०३) कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव   

वयाची अट : ०४ नोव्हेंबर २०१९ रोजी 

०१. एम.बी.बी.एस. आणि स्पेशलिस्ट : ७० वर्षांपर्यंत 

०२. नर्स आणि टेक्निशिअन : ६५ वर्षांपर्यंत

०३. इतर पदे : ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय : ०५ वर्षे सूट] 

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय : १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा 

Official Site : www.jalna.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१