जिल्हा महिला बाल विकास कार्यालय अकोला भरती २०२१

Date : 6 October, 2021 | MahaNMK.com

icon

DHW Akola Recruitment 2021

District Women Child Development Office Akola has the following new vacancies and the official website is www.dhwakola.in. This page includes information about the DHW Akola Bharti 2021, DHW Akola Recruitment 2021, DHW Akola 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०६/१०/२१

परिचर्या प्रशिक्षण केंद्र [Nursing Training Center, District Women Hospital Akola] जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसविका पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: २० जागा

DHW Akola Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसविका/ ANM उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाची किंवा AISSCE/CBSE/ICSC/SSCE १२वी (१०+२) कोणत्याही शाखेतील आणि कोणत्याही विषयातील उच्च माध्यमिक परीक्षा किमान ४० टक्के खुला प्रवर्गासाठी गुणांनी (मागासवर्गीय साठी ३५ टक्के गुणांनी) जास्तीत जास्त ३ प्रयत्नात उतीर्ण असणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रयत्नाकरीता एकूण गुणातून ५ गुण वजा केले जातील. यानुसार निवड यादीमध्ये गुणानुक्रम दिला जाईल. फक्त स्त्री उमेदवारांकरिता २०

Eligibility Criteria For DHW Akola

वयाची अट : ३० सप्टेंबर २०२१ रोजी १७ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत.

शुल्क : ४००/- रुपये [इत्तर सर्व प्रवर्गकरिता - २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : परिचारिका प्रशिक्ष केंद्र व वसतिगृह जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : ww.dhwakola.in


 
Expired :

 

जाहिरात दिनांक : १९/०३/२१

जिल्हा महिला बाल विकास कार्यालय [District Women Child Development Office] अकोला येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०५ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ केंद्र प्रशासक/व्यवस्थापन/ Center Administrator / Management ०१
०२ केस वर्कर/ Case worker ०१
०३ वैद्यकीय सहाय्यक/ Medical Assistant ०१
०४ माहिती तंत्रज्ञान कर्मचारी/ IT staff ०१
०५ बहुउद्देशीय कर्मचारी/मदतनीस /शिपाई/ Multipurpose Staff / Helper / Peon ०१

शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१ ०१) कायद्याची पदवी (LLB)/समाज कार्य विषयात पदव्युत्तर (MSW) धारण केलेले उमेदवार ०२) कमीत कमी ५ वर्ष शासकीय/निमशासकीय प्रकल्पात महिलांच्या हिंसाचाराविरुद्ध (VAW) या क्षेत्रात कामाचा अनुभव व१वर्षाचा अतिरिक्त। समाविष्ट महिला समुपदेशन हाताळण्याचा अनुभव असावा.
०२ ०१) कायद्याची पदवी (LLB)/समाज कार्य विषयात पदव्युत्तर (MSW) धारण केलेले उमेदवार ०२) कमीत कमी ३ वर्ष शासकीय/निमशासकीय प्रकल्पात महिलांच्या हिंसाचाराविरुद्ध (VAW) या क्षेत्रात कामाचा अनुभव
०३ ०१) पॅरामेडीकल विषयात पदवी धारण केलेला कोणतीही महिला (आरोग्य विभागात तांत्रिक प्रशिक्षित पार्श्वभूमी असलेला) ०२) कमीत कमी ३ वर्ष शासकीय / निमशासकीय प्रकल्पात महिलांच्या हिंसाचाराविरुद्ध (VAW) या क्षेत्रात जिल्हा स्तरावरील आरोग्य प्रकल्प/ कार्यक्रमाचा अनुभव
०४ ०१) संगणक/माहिती तंत्रज्ञान पदवीधर सोबत संगणक पदविका/माहिती तंत्रज्ञान ०२) डेटा व्यवस्थापन, दस्तऐवज प्रक्रिया आणि दिलेल्या नमुन्याच्या आधारावर माहिती पुरविणे, दूरचित्रवाणी द्वारे परिषद (VC) बाबत राज्य/जिल्हा अशासकीय स्तरावर /माहिती तंत्रज्ञान आधारित संस्थेचा
०५ ०१) कोणताही शिक्षित (Literate) कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावा. ०२) कमीत कमी ३ वर्षाचाकौशल्य अवगत असण्याचा अनुभव असावा. कमीत कमी ३ वर्षाचा मदतनीस/ शिपाई वगैरे कामाचा अनुभव

वयाची अट : किमान २५ ते ४५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ९,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता किंवा E-Mail ID : [email protected] किंवा कार्यालयात.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.dhwakola.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.